2 उत्तरे
2
answers
84 आर म्हणजे किती हेक्टर होईल?
6
Answer link
१ हेक्टर = १०० आर (गुंठे ) / 2.५ एकर
१ एकर = ४० आर (गुंठे )
1 आर म्हणजे किती ?
1 आर म्हणजे 100 चौ मी
1 मी x 1 मी = 1 चौ मी
जेव्हा असे 100 चौ मी होतात त्यावेळी 1 आर तयार होतो
उदा - 10 मी x 10 मी ची जमीन
यामध्ये जमिनीचे मोजमाप हे मीटरमध्ये घेतले जाते आणि
त्याचे क्षेत्रफळ हे चौरस मीटर
मध्ये काढून त्यास 100 ने भागले जाते.
आर मध्ये क्षेत्रफळ कसे काढायचे ?
जेवढे चौरस मीटर मधील क्षेत्रफळ असेल त्यास 100 ने भागायचे
आर = चौरस मीटर / 100
आर चे गुंठ्या मध्ये कसे रुपांतर करायचे ?
1 आर म्हणजे 100 चौ मीटर
जर आपण याचे चौरस फुटामध्ये रुपांतर केले तर आपल्याला 1076. 39 चौ फुट मिळतात .
1 गुंठा हा 1089 चौरस फुटाचा असतो
म्हणूण आर चे गुंठ्या मध्ये रुपांतर करण्यासाठी
जेवढे आर असतील त्याला 1076.39 ने गुणायचे आणि 1089 ने भागायच.
आपल्याला आर मध्ये मोजमाप मिळेल.
गुंठा = आर x 1076.39 / 1089
जर आपल्याला एकर मध्ये पाहिजे असेल तर
आर चे गुंठ्यात रुपांतर करून 40 ने भागायचे कारण 40 गुंठ्याचा एक एकर असतो.
चौरस मीटर = आर x 100
चौरस फुट = आर x 1076.39
गुंठा = आर x 1076.39 / 1089
एकर = आर x 1076.39 / 1089 / 40
1 गुंठा = 1089 चौ फुट
1 आर =1076.39 चौ फुट
1 एकर = 40 गुंठे
८४आर म्हणजे 2 एकर ४ गुंठे म्हणजे ०.८४ हेक्टर अस लिहतात.
0
Answer link
84 आर म्हणजे 0.84 हेक्टर.
रूपांतरण सूत्र:
- 1 आर = 0.01 हेक्टर
- म्हणून, 84 आर = 84 * 0.01 = 0.84 हेक्टर.
हेक्टर: हेक्टर हे क्षेत्रफळ मोजण्याचे एकक आहे. हे विशेषतः जमीन मोजणीसाठी वापरले जाते.
आर: 'आर' हे देखील क्षेत्रफळ मोजण्याचे एकक आहे. १ आर म्हणजे १०० चौरस मीटर.