पाणी फिल्टर प्राणी जमीन प्राणीशास्त्र उभयचर

जमीन आणि पाणी यावर राहणारा प्राणी कोणता?

3 उत्तरे
3 answers

जमीन आणि पाणी यावर राहणारा प्राणी कोणता?

0
मानव
उत्तर लिहिले · 13/1/2022
कर्म · 0
0
मगर बेडूक कासव
उत्तर लिहिले · 1/4/2022
कर्म · 5
0
जमीन आणि पाणी या दोन्ही ठिकाणी राहणाऱ्या प्राण्यांना उभयचर प्राणी म्हणतात. बेडूक हे उभयचर प्राण्याचे उत्तम उदाहरण आहे. बेडूक जमिनीवर आणि पाण्यात दोन्हीकडे राहू शकतो.
इतर काही उभयचर प्राणी:
  • सॅलॅमंडर
  • न्यूट्स
  • सिसिलियन
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1820

Related Questions

बेडूक, सॅलमेंडर हे प्राणी कोणत्या प्रकारात मोडतात?