पर्यटन
शिक्षण
इच्छापूर्ती
शैक्षणिक मार्गदर्शन
श्याम धोंड यांना कोणत्या ठिकाणी शैक्षणिक सहलीस जाण्याची इच्छा होती?
1 उत्तर
1
answers
श्याम धोंड यांना कोणत्या ठिकाणी शैक्षणिक सहलीस जाण्याची इच्छा होती?
0
Answer link
श्याम धोंड यांना आगगाडीने भोवतालची सृष्टी न्याहाळत पंढरपूरला शैक्षणिक सहलीस जाण्याची इच्छा होती.
(संदर्भ: इयत्ता आठवी बालभारती पाठ्यपुस्तक)