भूगोल समुद्र महाराष्ट्र राज्य समुद्र महाराष्ट्राचा इतिहास

महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे?

3 उत्तरे
3 answers

महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे?

2
भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे.
उत्तर लिहिले · 31/12/2021
कर्म · 290
0
महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची ७२० कि.मी. ची किनारपट्टी आहे.
उत्तर लिहिले · 24/2/2023
कर्म · 9455
0

महाराष्ट्राच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 3640

Related Questions

लक्षद्वीप कोणत्या समुद्रात आहे - लक्षद्वीप समुद्रात की अरबी समुद्रात?
राज्याच्या उत्तरेस कुठला समुद्र आहे? आफ्रिका खंडाच्या उत्तरेस कोणता समुद्र आहे?
आफ्रिका खंडाच्या उत्तरेस कोणता समुद्र आहे?
जगात एकूण समुद्र किती आहेत, सांगता येतात का?