पर्यटन धार्मिक स्थळे

जेजुरी जवळची देवस्थळे?

2 उत्तरे
2 answers

जेजुरी जवळची देवस्थळे?

2
जेजुरीतील मल्हार गौतमेश्वर मंदिर, होळकर तलाव, बल्लाळेश्वर, लवथळेश्वर मंदिर, जानाई, मल्हारतीर्थ, जननी तीर्थ, लवतीर्थ, पेशवे तलाव आदी प्रेक्षणीय स्थळे घटना

माहितीसह चित्र दर्शनमल्हारगौतमेश्वर छत्री मंदिर

efürtrait: www.jejuri net WAKEN JULLIE

nota jejuninat

www.jojur net

www.jejuri.netजेजुरीगडाचे पायथ्याशी पश्चिमेला मल्हारगौतमेश्वर मंदिर. छत्री मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मराठी मंदिर निर्माण करण्याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. मंदिरातील एका पाषाणातील नंदी कलाकुसरीने युक्त व अवर्णनीय आहे. होळकर राज्य आरोपीचे संस्थापक मल्हारराव हे मॉडेल. आपल्या जवळील वाफगाव येथील धनगर खंडूजी चोगुला होळ येथे स्थायिक होते. त्यांचे पुत्र मल्हारराव यांचा जन्म. १६९३ मधली. गावाचे नावाचे गाव ते होळकरांनी जमिनीचे मुख्य कारण त्यांचे बालपण खान माते भोजराज गळात पाहत गेले. मामाची महिला गौतमीबाई आणि त्यांचा विवाह.

पहिल्या बाजीरावा सोबत उत्तरेले मराठी साम्राज्य विस्तारात सहभागी झालेल्या मल्हाररावांनी आपली मुत्सदेगिरी व क्षमता सिद्ध केली. माळवा, बुंदेलखंड, मोहिमा मध्ये पराक्रमाने त्यांना माळव्याची सुभेदारीही. बादशहाचे अमलदार, स्थानिक संस्थानिक आणि राजपूत अशा तिन्ही प्रतीस्पर्ध्यावर धाक बसवत. राज्य विस्तार करून त्यांनी इंदोर येथे आपले स्थान मजबूत केले आपले हे यश जेजुरीच्या खंडोबाचे आशीर्वादाने त्यांचीश्रद्धा होती. या श्रद्धेतून त्यांनी जेजुरीच्या पुनर्निर्धारणाची सुरुवात केली. गौतमीबाई, बनाबाई, द्वारकाबाई यातील मल्हाररावाची प्रथम पत्नी गौतमीबाई सन. १७६१ मध्ये मरण पावली. मुलगा खंडाय याचा मित्र, पानिपत मधील मराठीचा असे आघातही मल्हाररावांनी पचवले. पानतच्या पाचवर्षात लोकशाहीत उत्तरे देत पुन्हा मराठी राजवटीचे काम मल्हाररावांनी केले. वयाच्या नंतरही मोहिमावर भागे साठी मल्हारराव मोहिमेवरच असताना २० मे १७६६ मध्ये अनंतात विलीनंद.

मल्हाररावांचे अधिकारी नंतर या मल्हारराव व गौतमी मल्हारगौतमबाई यांचे चित्राचे काम तुकोजी होळकरांनी सुरू केले. या उत्तराचे उत्तरबाजूचे मल्हाररावाची पत्नी द्वारकाबाईचे घुमटीचे काम. १७७२ व बनाबाईचे घुमटीचे काम. १७७३ मध्ये पूर्ण. या मॉडेलचे संपूर्ण काम. १७० मध्ये तुकोजी होळकरानी पूर्ण केले.

मंदिराच्या गृहात गर्भात एका शिवलिंगाच्या मागे कटवर मल्हारराव आणि त्यांची पत्नी संगमरवरी असून त्यामधील एका भग्नाच्या मागे कोनाड्यात ठेवली आहे. मंदिरा बीचील नंदी मागे पुढे काळी कुस्तीचा आखाडा होता. होळी पौर्णिमेचे दिवशी येथे धुळवडीला कुस्त्याचे प्रतीक होत असते.होळकर तलाव

www.jejuri.net

जेजुरी पॉलीटिव्ह पॉलीटीव्ह पॉलीटी होळकर तलाव. १८ एकर क्षेत्र व्यापणारा हा जलाशय कडेपाठार पायथ्याचा विझा वगडाचे पश्चिम बाजूने ओढे ओढत आहेत. १७७० मध्ये बांधला. संपूर्ण दगडी मैदाने तलावे चहूबाजूंनी चिंचे झाडे मजबूत चिंचबनाची बनवण्यात आली होती. जेजुत कुलधर्म कुलाची व्यवस्था साठी भावे आणि सावलीची निवड हि. सावली सोबतच्या चिंचेच्या उत्पन या वर्णनाचे व्यवस्थापन व्हावे हि दूरदृष्टी या मध्ये होती. या तलावाचे पुर्व तटा दट्याच्या साह्याने गोमुख आणि पाणी सोडण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तलावात मोठ्या प्रमाणात पाणी आणावे यासाठी कविंड या उत्तरे ओढे दगड बांधले या तलावात जोडण्यात आले. या १८११ मध्ये या तलावाचे नेरुत्यशेस कुंभारकर दिवंगत लवथळ ओढून एक मोठानेरुत्यशेस कुंभारकर दिवंगत लवथळ ओढून एक मोठा बंधारा बांधून अडवलेले पाणी कालव्याद्वारे झडप घालून होळकर तलावात आणले जात होते. याव्यास आडव्यास पात्र गोपी ओढ्यावर दगडी जलसेतू बांधून कालवा काल आणलेला आहे. तलावाचे नाव त्याच्याबरोबरच त्याचे पाणलोट क्षेत्राचे कले जल व्यवस्थापन उलेखनीय.

जानाई देवी / बल्लाळेश्वर / जनतीर्थ

www.jejuri.netहोळकर तलावाचे पूर्वेसई देवीचे मंदिर असून पूर्वाभिमुख मंदिराची रचना मंडप व गर्भगृह असून जाणताईची उभी गर्भगृह आहे. हिला जननी म्हणतात. मंदिर कोट असून कोटाचे उत्तरेस पुष्करणी आहे, तिला जननीती म्हणतात, प्रमुख मधोमध पण उत्तरे बाजूला काढलेले मंडपात बल्लाळेश्वर महादेवची स्थापना आहे. जननी तीर्थे पूर्वे उघडेनेची व जाणे मंदिराचे उत्तरे कोट कोट दरवाज्य तुटते. खंडो+बाणाई विवाह शांती क्रोधीत महाळसा इथला तपबा करू. व गंगा हि येथे आली. दिवसभर महाळसा येथे तप करून रात्री अन्नपूर्णा म्हणून जेजुरी गडावर वास करत होती.) पण नारदांनी तिला ओळखले. गंगा व महाळसा दोघी अनुभवाच्या माता म्हणून नारदांनी म्हाळसेने जथे तप केले तेथे जननीची स्थापना केली व गंगेचे ठिकाण जननी तीर्थ नाव दिले.

प्रयाग क्षेत्री स्नानाने जे पुण्य ते येथील स्नानाने प्राप्त होते. असे ग्रांथिक संदर्भ आहेत.

अनेककाळी या गावातील लोक फाल्गुन अमावश्य जमून एका वाफ्यात सर्व प्रकारची बियाणे पाणी शिंपित असेल, त्या दिवशी चेत्र पडव्यास येवून कोणती बियाणे तरारली आहेत या या वर्षासाठी कोणते चांगले टाकणे हे पर्यायी आहे. यास गुढ्या काढणे असे म्हणतो.गायमुख, चिलावती कुंड

www.jejuri.net

होळकर तलावाचे पुर्व बाजूस जेरी गावाल गायमुख या नावाने एक पुष्करणी प्रसिद्ध होती. हिचे मुळ नाव चिलावती कुंड. या पुकरणीत संगमरवरी गोमुखातून पाणी पडतो असे हिला गायमुख म्हणतो. मोठेकाळी जेजुरी हा एकमेव मोठा जलस्त्रोत. या १७०२ च्या एका बातमीपत्रात याचा उलेख पाहतो. या ठिकाणाविषयी सप्तमातृका ज्यांना दंतकथा सांगितल्या जातात ते सांगून कधीकाळी येथे देवराई असे वाटते. अनंक ओढ्याचे संगमावरील विहिरीसदेवराई असे वाटते. अनंक ओढ्याचे संगमावरील विहिरीस होळकर या तलावाचे उभारणी नंतर स्वतंत्र करून गोमुखाचे स्वरूप खाते. या पुष्करणी तळघरात असा शिवमंदिर होता.

बहुकोनी असलेल्या या पुष्करणीस पश्चिम व उत्तर बाजूने प्रवेशद्वार होती. पुष्करणीत उतरण्यासाठी चहुबाजूंनी पायऱ्या दक्षिणबाजूस एक चोरसाकृती दगडी चबुतरा होता. यास चारही बाजूंनी संगमवरी गोमुखे होती. या गोमुखातून पुष्करणीत पाणी असे, होळकर तलावा दट्याद्वारे हे नियंत्रित केले जात होते. गोमुखदूत लोक अंघोळ करीत आहेत. व ओढ्या शेतीसाठी जात असे. लोकसुविदे सोबत स्वतःचे पुनर्वापराचा आणि जलव्यवस्थापनाचा हा उकृष्ट नमुना होता. इस. १९२६ मध्ये पुणश्लोक अहिल्यादेवींची स्मृती राहावी म्हणून होळकर याचा जिर्णोधार करण्यात आला होता. या आशयाचा शिलालेख उत्तरे प्रवेशद्वाराबाजूस होता. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची हि स्मृती छायाचित्रातच आपली स्मृती राखीत आहे.

लवथळेश्वर मंदिर /लवतीर्थwww.jejuri.net

जेजुरी मध्ये पश्चिमेस पुणे विस्तृत लवथळेश्वर मंदिर आहे. पुरातनकाळी हा सर्व वर्णनाचा होता. येथे लवऋषींचा आश्रम होता. लवऋषींनी आपल्या या तपोत शिवलिंगाची स्थापना केली आहे. म्हणून हे लवथळेश्वर शिवलिंग. हे मंदिराचे पोटात उत्तराभिमुख आहे पण प्रवेशद्वारासाठी पूर्वेकडून उतरावे यासाठी. मंडपात समान आहे एक यज्ञंवेद हे लवऋषींचें तपाचे स्थान शोध पश्चिमेकडे उत्तराभिमुख गर्भगृह असून आत लवथळेश्वर शिवलिंग आहे. मंदिराचे पश्चिम बाजूस एक पुष्करणी असून मंदिराचे मंडपातील पश्चिमेचे दरवाज्याने पुष्करणीत जाताना वीरया पुष्करणीस लवतीर्थ म्हणतात. मणि मल्ल शेखा कडून पिडीत पुरुष ऋषी मणिचुल आश्रयासाठी येथे आले होते. लवथवतीविक्राळा हि शंकराची सर्वत्र प्रचलित आरती समर्थ रामदास स्वामीनी या ठिकाणी रचली अशी जनश्रुती आहे. मंदिर एक एक इस. १६०८ चा शिलालेख असून तो येथील संदर्भातील आहे. मंदिर आनंद, लज्जागौरी,

बाजीराव पेशवे तलाव / बल्लाळेश्वर

www.jejuri.net

जेजुरीगड व गावाचे आग्नेयस एक वर्तुळाकृती जलाशय असून बाजीराव पेशवे तलाव म्हणतात. ३७ एकर क्षेत्र

लावा जळाकारा शोरलेव्यापलेला हा जलाशय थोरले बाजीराव पेशवे यांनी १७३४ ते १७४० दरम्यान बांधला. रमणा वर्णन व गड्डे पश्चिमे स्थानिक पाणी या तलावाचे वारात.

-www.jejuri.net

या तलावाचे पुर्वबाजूचे तटबंदी मध्ये बल्लाळेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर पु एक पिंडीचें आकारणी आहे. हिच्या पश्चिम शिवलिंगाची स्थापना करण्यात आली आहे. तलावाचे तटबंदी पायरीचे मंदिर सज्जने मंदिरात आणि वरवर मध्यही जाते. मुख्य प्रवेश पूर्वेकडून पुष्करणीमध्ये जाताना प्रथम नंदी या नंदी दगडावर दगडी दगडी मंडप असे गट असे महिला गट. नचेंदी जवळूनच पुष्करण पश्चिम खुण बाजारपेठेतील तीन कमानी मंडप शिवलिंग समूह, पायऱ्याबाजारपेठेतील तीन कमानी मंडप शिवलिंग समूह, पायऱ्या उतरून खाली गेले. कि पुष्करण ताटा खुलने शिवलींगा जवळ जाता. शिवलींगा पुढील पुढील बाजूने गोमुखातून पाणी पुष्करणीत पडते या आवाजाने येथील धीरगंभीरता अधिक जाताते. तलावातील तटबंदीतून आत उतरलेल्या जिन्यामध्ये दट्यानी पाणी नियंत्रित केले जाते. व गोमुखातून पाणी पुष्करणीत पडते. पुकरण पुर्वभागातील दक्षिणामुख्य पाणी उत्पादन शेतीला सोडण्याची व्यवस्था येथे केली आहे.

मल्हार तीर्थ

www.jejuri.netजेजुरीनेयस एमआयडिसीच्या आग पुर्व बाजुस एका मंदिराच्या पूर्वेस मल्हार तीर्थ आहे. सुमारे १०० फुटीकरण संघर्षंदी हि पुष्टी दगडी साम्राज्याची आणि राज शाहू महाराजांनी. १७०९ चे दरम्यान या पुष्कर्णीचे काम केले. या चोरसाकृती पुष्करणीस हरी बापुजी यांनी चहुबाजूंनी पत्र्याचे छत असताना बांधले होते. या पुष्करणीस पश्चिमबाजूकडून प्रवेशद्वार होते. गोमुखी गावाच्या या प्रवेशद्वारा मूळ उत्तरे प्रवेश करून पश्चिम बाहेर येत होते. सोप्यामध्ये स्नान करण्यासाठी महिला भविकांना ठेवण्याकरिता देवळी, खुंट्या, व जागा बदलण्यासाठी खोटी व्यवस्था होती. असे येथे अवशेषा पासून विचार. मल्हारती जेजुरीतील पवित्रार्थी महिला जाते. "मार्तंड विजय" ग्रंथात अनेक धार्मिक विधी हे पवित्र स्थानासाठी सांगितले आहे. यातीर्थाचे पश्चिमबाजूस एक छोटे शिवमंदिर आहे. नेरुतेस लक्षमितिर्थ नामक विहीर आहे.मल्हार सागर

www.jejuri.net

जेजुरीच्या उत्तरेकडून सुमारे २.५ वर्ग. अंतर कऱ्हा नदी वाहते. या नदीवर जेजुरी चे ईशान्येस. १९७३ मध्ये नाझरे गावाजवळ धरण बांधण्यात आले, या धरणा मूळ निर्माण जलाशयास मल्हारसागर असे म्हणतात.

कऱ्हा नदी पुर्ववाहिनी आणि ती पुरंदर संपूर्ण चतुरमुख

दुसरे उगम पावते. ब्रह्मदेव आपल्या पापशालना साठी

चनरव येथे चर्या करत होते तेव्हा वनवासातचतुर्मुख येथे तपचर्या करत होते, तेव्हा पांडव वनवासात

असताना पांडेश्वर येथे त्यांनी यज्ञ आरंभला होता. या यज्ञेचे निमंत्रण अर्जुन चतुर्मुख येथे ब्रह्मदेवाकडे गेला. तेथे अर्जुनाचे हातून ब्रह्मदेवाचा गंगाजलाने भरलेला कमंडलू सांडला. या प्रवाहाचे प्रवाह कऱ्हा व चरणावती या नद्या उगम पावल्या असे महिला जाते. प्रथम पश्चिमवाहिनी असलेली कऱ्हा काही अंतराने पुर्ववाहिनी होती. चरणावती सावड येथे कऱ्हानदीस खुलासा। कहा शु बारामती सोनगाव येथे नीरा नदीस भेट. कहानदीवर धालेवाडी गावाचे उत्तरेस नदीच्या तीरावर रंभाई विव्या जेजुरी गड्डा खंडोबा स्नानासाठी सोमवती अमावस्याचे पर्वकाळी जातात. या ठिकाणी एक डोह होता. पापशमन तीर्थ म्हणत होते. मल्हारसागरा मूळ त्या डोहाचे अस्तित्व संपले आणि संपूर्ण मल्हारसागरच आता पापशमन तीर्थ आहे.

जेजुरीत लाभे भाविक कास्नान गुण मानतात. नवरात्र, षडरात्र, श्रावण महिन्यामध्ये भाविक कऱ्हासान करून कावड घेवून नियमाने मंदिरात जातात. देवाचे स्नान रोज कहानदीचे कावडीत पाणी वापरले जाते. मल्हारसागर आज या अनेक गावांचा जीवनजलस्त्रोत आहे. येथील सकाळ, सायंकाळ विलोभनीय.वाघेश्वरी

www.jejuri.net.

कडेपठार पंचलिंग मंदिराच खोल दरीत दूरवर काँग्रेस ते वाघेश्वरी चे येथे कडेपठारचे बाजूने उतरून किवा विझा चे पश्चिमेकडे कवडदरी वर मंदिर चढून खेसोबाचे स्थान कवडखिंडी अनुभवाला जात होते.जाना दरी

-www.jejuia.net

कडेपठारचे दरीताईचे पूर्ववभिमुख मंदिर आहे. पठाराचे उत्तरेकडे गंगाधर कड्यावरून उतरून दरीत जाते. याने उतरताना काही अंतर पूर्वेकडे पहा फुटतो या अनुभवाला एक गुहा आहे. रमणा पेशंट चढून या दरीत उतरून जात. दरीत एक गोमुख हि आहे. मंदिराचे विहीर आणि तिला जन तीर्थ म्हणतात.स्थानिक देवतां

महाराष्ट्राच्या प्रत्येक गावाचे कुलदैवत अनेक स्थानिक देवतांनी दिलेले आहे, जेजुरी खंडेरायाची भुमी असली तरी याला अपवाद नाही, मारुती, वेताळ, म्हसोबा, अश्या अनेक देवतांचे या भुमीचा वास्तविक परिचय आहे.

मारुती

www.jejuri.netमारु रुद्र अवतार मानला, लंका दहन अधिकारी हा हनुमान सर्व शारीरिक अरगुन गावचे संरक्षण करतो असे वाटते, प्रत्येक गावाचे वेवर हनुमान मंदिराची स्थापना असते. स्वतंत्र मंदिरामधील हनुमान हा वीर हनुमान व राम मंदिरातील हनुमान हा दास हनुमान, जेजुरीमध्ये दहा हनुमान अस्तिमान स्थापित असुन दक्षिण हनुमान हावा प्रमुख हनुमान मंदिर होय, जेजुरी गडी पायरी मार्ग हनुमान हा वीर हनुमान मंदिर, तर हनुमान रामदास यांची सेवा केली. स्मशानमधील हनुमान रोकडोबा या नावाने ओळखला भुमी, शनिवार हा मारुचा पवित्र वार मानला जवळ. श्रावणवार शनिवार संपत्शनि मानला, चैत्र पौर्णिमा हा जयंती दिवस हा दिवस मारुचे उत्सव साजरे केले, भवानी

जेजुरी रेल्वे स्टेशन रोड भवानीती तांदळा स्वरूपाचे स्थान, भवानीतळ स्थान तुळजापूर स्थळ जाते, या ठिकाणाहून खंडोबा भेटीसाठी महिला भवानीने येथे निवासस्थानाविषयी दंत कथा आहे.
उत्तर लिहिले · 11/12/2021
कर्म · 121765
0
जेजुरीच्या जवळ अनेक देवस्थळे आहेत, त्यापैकी काही प्रमुख देवस्थानांची माहिती खालीलप्रमाणे आहे:
  • कऱ्हा नदी (Karha River): जेजुरी शहराच्या पूर्वेकडील बाजूला कऱ्हा नदी आहे. या नदीला देखील भाविकांमध्ये विशेष महत्त्व आहे.
  • खंडोबा देवालय (Khandoba Temple, Pali): जेजुरीपासून जवळच पाली येथे खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान आहे. हे देवस्थान जेजुरीच्या खंडोबा मंदिराइतकेच महत्त्वाचे मानले जाते.
  • मोरगाव (Morgaon): हे गाव जेजुरीपासून काही अंतरावर आहे. येथे प्रसिद्ध मयूरेश्वर गणपतीचे मंदिर आहे, जे अष्टविनायकांपैकी एक आहे.

    अधिक माहितीसाठी: महाराष्ट्र पर्यटन - मोरगाव

  • सिद्धटेक (Siddhtek): हे स्थान जेजुरीपासून जवळ असून येथे श्री सिद्धिविनायकाचे मंदिर आहे. हे मंदिर देखील अष्टविनायकांपैकी एक आहे.

    अधिक माहितीसाठी: महाराष्ट्र पर्यटन - सिद्धटेक

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5280

Related Questions

जोगेश्वरी देवीची माहिती द्या?
सालबाई देवीची माहिती द्या?
कुलस्वामिनी महालक्ष्मी आदनाथ चोपडा सालबाई जोगेश्वरी भवानी देवीची माहिती द्या?
देवाचे गुरू बृहस्पति यांचे मंदिर कोठे आहे?
श्री स्वामी समर्थ महाराज कोणत्या वनात प्रकट झाले?
संकेश्वर येथील गणपती बद्दल माहिती द्या?
महाराष्ट्र दर्शन मध्ये कोणकोणते देवस्थान पाहण्यासारखे आहेत?