दिनविशेष दिनदर्शिका कृषी

जागतिक मृदा दिन केव्हा साजरा केला जातो?

2 उत्तरे
2 answers

जागतिक मृदा दिन केव्हा साजरा केला जातो?

3
या घटकाकडे जगभरातील लोकांचे लक्ष वेधणे तसेच मातीच्या संवर्धनाची असलेली गरज याबाबत जनजागृती करणेसाठी 5 डिसेंबर हा 'जागतिक मृदा दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. मृदा नव्हे, पृथ्वी! जागतिक पृथ्वी दिन २२ एप्रिलला १९७० सालापासून साजरा केला जाऊ लागला आहे व आजमितीला पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन घडवण्याच्या हेतूने साजरा केला जाणारा हा दिन १९३ देशात साजरा होतो.
उत्तर लिहिले · 7/12/2021
कर्म · 121765
0

जागतिक मृदा दिन दरवर्षी 5 डिसेंबर रोजी साजरा केला जातो.

हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश मृदेच्या आरोग्याचे महत्त्व आणि मानव जीवनातील तिची भूमिका याबद्दल जागरूकता वाढवणे आहे.

संयुक्त राष्ट्र संघाने (UN) 2014 मध्ये 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून घोषित केला.

मृदेचे व्यवस्थापन योग्यरित्या करून तिची गुणवत्ता वाढवणे आवश्यक आहे, कारण मृदा मानवी जीवनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 3520

Related Questions

कृषी मीडिया पुरस्कार २०२५ कुणाला देतात?
राही कांदा बियाणे किंमत?
पितर पाठवणीची बीजे कधी येतात, वर्ष २०२५?
केसीसीवर लवकरात लवकर लोन किती दिवसात मिळेल?
मागील सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काय अटी व पात्रता आहेत? यात सरकार किती सबसिडी देते? मला साधारणतः १० HP चा पंप बसवायचा आहे, यात सरकार किती खर्च देईल आणि मला किती द्यावे लागतील?
रांगडा हा शब्दप्रयोग कोणत्या फळांच्या पिकासाठी वापरतात?
रांगडा हा शब्दप्रयोग कोणत्या पिकासाठी वापरतात?