3 उत्तरे
3
answers
क्षेत्रफळानुसार भारत देशाचा जगात कितवा क्रमांक आहे?
3
Answer link
क्षेत्रफळानुसार भारत देशाचा जगात सातवा (७) क्रमांक लागतो.
भारताचे क्षेत्रफळ = ३२८७२६३ चौ. किमी. इतके आहे.
भारत जगाच्या एकूण क्षेत्रापैकी फक्त २.४१% भूभाग व्यापतो.
आणि लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. २०११ च्या जनगणनेनुसार,
1
Answer link
क्षेत्रफळानुसार भारत देशाचा जगात सातवा क्रमांक आहे.
भारताचे क्षेत्रफळ ३२,८७,२६३ चौ. किमी. आहे.
जगातील एकूण क्षेत्रफळापैकी (भूभागापैकी) भारताचे क्षेत्रफळ (भूभाग) २.३% एवढे आहे.
0
Answer link
क्षेत्रफळानुसार भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे.
भारताचे एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे.
क्षेत्रफळानुसार जगातील पहिल्या सात देशांची क्रमवारी:
- रशिया
- कॅनडा
- अमेरिका
- चीन
- ब्राझील
- ऑस्ट्रेलिया
- भारत
अधिक माहितीसाठी, आपण विकिपीडिया (https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4) किंवा इतर विश्वसनीय संकेतस्थळांना भेट देऊ शकता.