भूगर्भशास्त्र खडक

अश्म म्हणजे काय?

3 उत्तरे
3 answers

अश्म म्हणजे काय?

1
दगड
उत्तर लिहिले · 28/11/2021
कर्म · 25
1
अश्म म्हणजे दगड; प्राचीन काळात मानव हत्यारे बनवण्यासाठी दगडांची मदत घेऊ लागला होता. तो आपल्या दैनंदिन जीवनात ह्याच हत्यारांचा उपयोग करत असे. ज्या काळात मानवाने मुख्यत: दगडांच्या हत्यारांचा उपयोग केला त्या काळाला आपण 'अश्मयुग' असे म्हणतो.

अश्मयुग मानवी इतिहासांतलो अतिपूर्विल्लो कालखंड. हो सुमार 5 लाख ते 10 हजार वर्सां पयलींचो अशें मानतात. अश्मयुगांतलो मनीस ताच्या भोवतणी आशिल्लीं लाकडां, हाडां आनी खास करून फातरांपसून तयार केल्ली उपकरणां (हत्यारां) वापरतालो. मानवी वसणुकांच्या अवशेशांत फातराचीं विंगड विंगड उपकरणां आनी आयुधां सांपडल्यांत. देखून ह्या कालखंडांक अश्मयुग (अश्म= फातर) अशें म्हणतात.

अश्मयुगांतल्या मनसाची (आंतराश्मयुग) आनी नवाश्मयुग अशे तीन मुखेल टप्पे थारायल्यात. तातूंतय पुराणश्मयुगाचे पूर्वपुराणाश्मयुग, मध्यपुराणाश्मयुग आनी उत्तरपुराणाश्मयुग अशे परत तीन उपविभाग केल्यात. अश्मयुगाच्या ह्या विभागांचीं सांस्कृतीक खाशेलपणां अशीः-


उत्तर लिहिले · 28/11/2021
कर्म · 121765
0

अश्म म्हणजे खडक.

खडक हे नैसर्गिकरित्या तयार झालेले घन पदार्थ आहेत जे पृथ्वीच्या पृष्ठभागाचा भाग बनवतात. खडक विविध खनिजांचे मिश्रण असतात.

उदाहरणार्थ: ग्रॅनाईट, चुनखडी, वाळूचा खडक, इ.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040

Related Questions

स्तरित खडकांना प्राथमिक खडक असे म्हणतात चूक की बरोबर?
कोणत्या खडकांचा इंधन म्हणून वापर केला जातो?
खडक म्हणजे काय? खडकाच्या कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.
खडकांचे मुख्य प्रकार?
तरंगणारा दगड कोकणात सापडला त्याची माहिती द्या?
खडकाला काय म्हणतात?
पृथ्वीवर गवतांपेक्षा अगणित काय आहे, जे थोडे कठीण आहे?