भूगोल जिल्हे

पश्चिम विदर्भामध्ये कोणते जिल्हे येतात?

2 उत्तरे
2 answers

पश्चिम विदर्भामध्ये कोणते जिल्हे येतात?

2

वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा हे जिल्हे पश्चिम विदर्भातले तर गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा हे जिल्हे पूर्व विदर्भातले!
पश्चिम विदर्भातील जिल्हे आणि पूर्व विदर्भातील जिल्हे आहेत.
उत्तर लिहिले · 2/11/2021
कर्म · 121765
0

पश्चिम विदर्भामध्ये खालील जिल्ह्यांचा समावेश होतो:

  • बुलढाणा
  • अकोला
  • वाशिम
  • अमरावती

हे जिल्हे प्रशासकीयदृष्ट्या महाराष्ट्राच्या विदर्भ विभागाचा भाग आहेत.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 5220

Related Questions

चंद्रपूर जिल्ह्याबद्दल मराठी माहिती?
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अमरावती विभागाचा मध्यभाग आहे आणि तो पूर्वीचा ब्रिटिश राज बेरार प्रांत होता?
रायगड कोणत्या जिल्ह्यात आहे?
कर्नाटकची बॉर्डर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला लागून आहे?
विदर्भात एकूण जिल्हे किती आहेत आणि त्यांची नावे काय आहेत?
अकोला जिल्ह्यात तालुके किती आहेत?
मराठवाडा जिल्हे किती?