भूगोल जिल्हे

मराठवाडा जिल्हे किती?

3 उत्तरे
3 answers

मराठवाडा जिल्हे किती?

0
परभणी, नांदेड, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड
उत्तर लिहिले · 29/12/2022
कर्म · 70
0
सात जिल्हे आहेत मराठवाड्यात

१९८२ पासून, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना व लातूर या सात जिल्ह्यांना मिळून मराठवाडा असे सर्वसाधारणपणे संबोधले जाते. क्षेत्रफळ : ६४,२८६.७ चौ.
उत्तर लिहिले · 6/1/2023
कर्म · 7460
0

मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे आहेत.

  • औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
  • जालना
  • बीड
  • लातूर
  • उस्मानाबाद (धाराशिव)
  • नांदेड
  • परभणी
  • हिंगोली

मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा एक प्रशासकीय विभाग आहे.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 980

Related Questions

विदर्भात एकूण जिल्हे किती आहेत आणि त्यांची नावे काय आहेत?
अकोला जिल्ह्यात तालुके किती आहेत?
महाराष्ट्र मध्य वनक्षेत्र असलेले जिल्हे कोणते?
बीडच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे?
महाराष्ट्रातील मध्यम वनक्षेत्र असलेले जिल्हे कोणते आहेत?
महाराष्ट्रातील सागरकिनारपट्टी जिल्हे कोणते?
कोकण विभागात कोणते जिल्हे व कोणते तालुके आहेत?