भाषा व्याकरण शब्द

पाण्याचे समानार्थी शब्द काय आहेत?

4 उत्तरे
4 answers

पाण्याचे समानार्थी शब्द काय आहेत?

0
पाणी = नीर, जल, तोय, जीवन.
उत्तर लिहिले · 27/10/2021
कर्म · 25850
0
उदक
उत्तर लिहिले · 28/10/2021
कर्म · 200
0
पाण्याचे काही समानार्थी शब्द खालील प्रमाणे:
  • जल
  • नीर
  • तोय
  • अंबू
  • उदक
  • जीवन
  • वारी
  • पय
  • सलिल
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1080

Related Questions

मराठी आणि महाराष्ट्री मध्ये काय अंतर आहे?
संस्कृत- हल संधी, विसर्गसंधी, दुर्जनपद्धती, कर्म पद्धती?
सम्राट अलेक्झांडर कसे लिहावे?
वाक्याचे चार प्रकार लिहा?
वाक्याचे चार प्रकार कोणते?
शब्दसमूहांबद्दल एक शब्द: एक मेकांवर अवलंबून असणे?
दमछाक होणे वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा?