शेती एकक रूपांतर

0.44 एकर म्हणजे किती गुंठे?

2 उत्तरे
2 answers

0.44 एकर म्हणजे किती गुंठे?

7
एक एकर म्हणजे किती जमीन होय...?

एक एकर म्हणजे एकूण ४० गुंठे जमीन होय.

एक गुंठा म्हणजे किती जमीन होय ..?

1089 चौरस फूट जमीन होय..

आपल्याला प्रश्नात विचारलेली जमीन ही 0.44 एकर आहे, ती म्हणजे नेमकी किती गुंठे होते पाहूया...


0. 44 × [ एक एकर म्हणजे किती गुंठे ते ]

0. 44 × 40

= 17.6 गुंठे होय...

म्हणजे अर्धा एकरला 2.4 गुंठे कमी इतकं ते क्षेत्र आहे असं आपल्याला म्हणता येईल...💐💐💐
उत्तर लिहिले · 26/10/2021
कर्म · 14840
0

0.44 एकर म्हणजे 17.6 गुंठे.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 860

Related Questions

चालीचे एकक कोणते?
निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? त्याचे एकक काय?
निरपेक्ष आद्रतेचे एकक काय आहे?
निरपेक्ष आर्द्रता म्हणजे काय? एकक लिहा.
ज्यूल हे एकक कशाचे आहे?
1 चौ. मीटर म्हणजे किती?
3 गुंठे म्हणजे किती फूट?