मानसशास्त्र संकल्पना

अनुकरण म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

अनुकरण म्हणजे काय?

3
अनुकरण म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या वा उद्दीपकाच्या वर्तनाची केलेली नक्कल अथवा प्रतिकृती होय.

अनुकरणकर्ता हा अनुकरणीय व्यक्तीच्या वा उद्दीपकाच्या वर्तनाप्रमाणे क्रिया करतो. अर्थात, अनुकरण हे कधी सहेतुक घडते, तर कधी अभावितपणे घडते.
ज्या प्रक्रियेत उद्दीपकाशी समान असे वर्तन दिसून येईल, तिला ‘अनुकरण’ ही संज्ञा लावता येईल.

उदा.
कोंबडी पळू लागली की तिची पिल्लेही पळू लागतात. इतर माणसे हसू लागली की आपणासही हसू येते.
उत्तर लिहिले · 28/10/2021
कर्म · 25850
0

अनुकरण म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या हावभावांची, कृतींची, बोलण्याची नक्कल करणे किंवा त्यांची हुबेहूब कॉपी करणे.

अनुकरणाचे काही प्रकार:

  • हावभावांचे अनुकरण
  • बोलण्याचे अनुकरण
  • कृतींचे अनुकरण

उदाहरण: लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440

Related Questions

मिथक ही संकल्पना सोदाहरण स्पष्ट करा?
मिथक संकल्पना व स्वरूप स्पष्ट करा?
बृहन्महाराष्ट्र' ही संज्ञा स्पष्ट करा?
अजातशत्रू म्हणजे काय?
विचाराधीन म्हणजे काय?
नव साहित्याची संकलपणा?
क्षेत्रवीर ही विरोधावली कोणत्या शूरवीरांमध्ये येते?