भारताचा इतिहास नेता इतिहास

मीठाचा सत्याग्रह कोणी केला?

2 उत्तरे
2 answers

मीठाचा सत्याग्रह कोणी केला?

3


महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यादरम्यान, झालेला मिठाचा सत्याग्रह हा भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ. स. १९३० साली घडलेला सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात.
उत्तर लिहिले · 28/9/2021
कर्म · 44255
0

मिठाचा सत्याग्रह महात्मा गांधी यांनी केला.

महात्मा गांधी यांनी १२ मार्च १९३० रोजी दांडी यात्रेची सुरुवात केली. हे सविनय कायदेभंगाचे पहिले मोठे कृत्य होते.

अधिक माहितीसाठी हे दुवे पहा:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 860

Related Questions

ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीचे भारतात झालेले परिणाम लिहा?
1975 चा पेठ मधील दुष्काळ?
आधुनिक इतिहास म्हणजे काय?
इतिहासाचे प्रकार किती व कोणते?
इतिहास म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?
क्रांतीचा शोध कोणी लावला?
जिवा महाले यांची वंशावळ?