2 उत्तरे
2
answers
तानाजी मालुसरे यांचा जन्म कुठे झाला?
4
Answer link

जन्म : इ.स. १६२६ (गोडवली, सातारा , महाराष्ट्र, भारत)
मृत्यू : ४ फेब्रुवारी १६७०
तानाजी मालुसरे (जन्म: १६२६, गोडवली, सातारा; - सिंहगड किल्ला, ४ फेब्रुवारी १६७०) हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार व शिवाजींचे बालपणीचे सवंगडी होते.[१] तानाजीने महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेत.
सातारा जिल्ह्यातील गोडवली गावात त्यांचे बालपण गेले. लहान पणापासूनच डोंगरदऱ्यांची माहिती असलेला हा तरुण. वडिलांच्या मृत्यूनंतर ते उंबरठ म्हणजेच त्यांचा शेलारमामा यांच्या गावी गेले.
0
Answer link
तानाजी मालुसरे यांचा जन्म सध्याच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील गोडोली या गावी झाला.
हे गाव महाबळेश्वरच्या जवळ आहे.