कोडे नातेसंबंध कौटुंबिक नाते

अ, ब आणि क या तीन स्त्रिया राहतात. त्यामध्ये अ ही ब ची सून आहे आणि क ही ब ची मुलगी आहे, तर क चे अ शी नाते काय?

6 उत्तरे
6 answers

अ, ब आणि क या तीन स्त्रिया राहतात. त्यामध्ये अ ही ब ची सून आहे आणि क ही ब ची मुलगी आहे, तर क चे अ शी नाते काय?

0
नात
उत्तर लिहिले · 21/9/2021
कर्म · 0
0
क ही अ ची नणंद आहे.
उत्तर लिहिले · 21/9/2021
कर्म · 25850
0

क चे अ शी नाते:

क ही अ ची नणंद आहे.

स्पष्टीकरण:

  • अ ही ब ची सून आहे, म्हणजे अ चा पती ब चा मुलगा आहे.
  • क ही ब ची मुलगी आहे, म्हणजे क ही अ च्या पतीची बहीण आहे.
  • पतीच्या बहिणीला नणंद म्हणतात.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5080

Related Questions

वडिलांची मावस बहीण माझी कोण?
माझ्या आईच्या आईच्या भावाच्या पोरीची मुलगी मम्मीची कोण?
बायकोचा बाप आपला कोण?
आईच्या मामाची मुलगी कोण लागते?
अविनाश आणि ताईचे नाते कोणते आहे?
Maza mami cha bhau maza kon?
मामंजी नाते काय?