कोडे

अटकन पटकन लाल लाल रान अन ३२ पिंपळांना एकच पान?

5 उत्तरे
5 answers

अटकन पटकन लाल लाल रान अन ३२ पिंपळांना एकच पान?

2
हे एक कोडे आहे आणि त्याचे उत्तर जीभ आहे.
जीभ ही लाल लाल तोंडात ३२ दातांमध्ये पानासारखी दिसते.
उत्तर लिहिले · 4/5/2021
कर्म · 61495
0
जिभ
उत्तर लिहिले · 4/5/2021
कर्म · 0
0

उत्तर: जीभ

स्पष्टीकरण:

  • अटकन पटकन लाल लाल रान म्हणजे जीभ लाल रंगाची असते.
  • ३२ पिंपळांना एकच पान म्हणजे जीभेच्या आत ३२ दात असतात आणि ती त्यांना एकत्र बांधून ठेवते.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

असा कोणता ड्रेस आहे जो आपण घालू शकत नाय?
म्हैस काळी दूध पांढरे का, कोडे सांगा?
कोडे पूर्ण करा?
अ, ब आणि क या तीन स्त्रिया राहतात. त्यामध्ये अ ही ब ची सून आहे आणि क ही ब ची मुलगी आहे, तर क चे अ शी नाते काय?
ओळखा पाहू काय असेल. पाटलांच्या घरी हजार गायी सकाळी उठल्यावर काहीच नाही?
जैविक विदारण हे कोणत्या हवामानाचा भाग आहे, कारण सांगा?
भिंतीवरचे गाडगे हालते पण पडत नाही?