कोडे
भिंतीवरचे गाडगे हालते पण पडत नाही?
3 उत्तरे
3
answers
भिंतीवरचे गाडगे हालते पण पडत नाही?
1
Answer link
भिंत म्हणजे आपले धड, त्यावर असलेले गाडगे म्हणजे डोके. जे हलते पण पडत नाही.
या कोड्याचे उत्तर आहे आपले डोके.
0
Answer link
भिंतीवरचे गाडगे हलते पण पडत नाही, याचे उत्तर आहे: पाल.
पाल भिंतीवर सहजपणे चढू शकते आणि स्वतःला तोलून धरू शकते. त्यामुळे ती भिंतीवर हलते तरी देखील खाली पडत नाही.