संशोधन संगणक इतिहास तंत्रज्ञान

संगणक चा शोध कोणी लावला?

2 उत्तरे
2 answers

संगणक चा शोध कोणी लावला?

5
१९व्या शतकात चार्ल्स बॅबेज यांनी पहिल्या यांत्रिक संगणकाचा शोध लावला अथवा पहिला संगणक तयार केला जो आजच्या संगणकाचा पाया होता, म्हणून चार्ल्स बॅबेज यांनी संगणकाचा शोध लावला असे म्हटले जाते. क्लिफोर्ड बेरी याने एका वर्षात, म्हणजे १९३८ साली त्यांनी ३०० निर्वात नलिकांचा उपयोग करून पहिला इलेक्ट्रॉनिक संगणक बनवला.

उत्तर लिहिले · 21/9/2021
कर्म · 34255
0

चार्ल्स बॅबेज (Charles Babbage) यांना संगणकाचा जनक मानले जाते. त्यांनी 19 व्या शतकात 'ॲनालिटिकल इंजिन' (Analytical Engine) नावाचे यांत्रिक संगणकाचे डिझाइन तयार केले, जे आधुनिक संगणकाचे मूळ रूप मानले जाते.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440

Related Questions

एनियाक संगणकाची निर्मिती तिसऱ्या संगणक पिढीत करण्यात आली?
संगणकाच्या सर्व पिढ्या?