2 उत्तरे
2
answers
जगातील सर्वात मोठा कोणता प्राणी आहे?
2
Answer link
ब्ल्यू व्हेल हा मासा जगातील सर्वात मोठा जीव


आहे.

त्याच्या जीभेचेच वजन एका हत्तीच्या 🐘 वजना इतके
असते.

त्यांचे ह्रदय हे एखाद्या चारचाकी गाडी एवढे विशाल असते.
या माश्याचे दिवसाचे अन्न ३६००० किलो ग्रॅम क्रिल (छोटे मासे) इतके असते.
या माशांचे वजन त्यांच्या वयोमानाप्रमाणे वाढत जाते. साधारण ५०,००० किलो ग्रॅम ते १,५०,००० किलो ग्रॅम ईतके या माशाचे वजन असते.
याच्या आकारावरुनच पाणबुड्या निर्माण केल्या आहेत.
0
Answer link
जगातील सर्वात मोठा प्राणी ब्लू व्हेल (Blue Whale) आहे.
ब्लू व्हेल हा एक सागरी प्राणी आहे, जो 30 मीटर (98 फूट) पर्यंत लांब आणि 180 टन पर्यंत वजनाचा असू शकतो.
अधिक माहितीसाठी: