2 उत्तरे
2
answers
कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते?
3
Answer link
- मंगळ ग्रहाला 'लाल ग्रह' म्हणूनही ओळखलं जातं.
- कारण मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर आयर्न ऑक्साईड मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा ग्रह लालसर दिसतो.

मंगळ ग्रह
आकाशगंगेतील सर्वांत लहान ग्रह म्हणजे मंगळ ग्रह. पृथ्वीप्रमाणेच मंगळ ग्रहावर उत्तर आणि दक्षिण ध्रुव आहेत. इथला मोठा भाग बर्फाच्छादित आहे. वजा 140 डिग्री सेल्सीअसपर्यंत तापमान मंगळ ग्रहावर पोहोचतं. तर सर्वाधिक तापमान 20 डिग्री सेल्सिअसपर्यंत जातं.
मंगळ ग्रहावर 25 तासांपेक्षा थोडा अधिक वेळाचा एक दिवस असतो. मात्र, पृथ्वीच्या तुलनेत तिथे एक वर्ष जवळपास दुप्पट आहे. कारण सूर्याची परिक्रमा करण्यासाठी मंगळ ग्रहाला 687 दिवस लागतात.
0
Answer link
मंगळ ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते.
- मंगळाच्या पृष्ठभागावरील मातीमध्ये आयर्न ऑक्साईड (Iron Oxide) असल्यामुळे त्याला लाल रंग प्राप्त झाला आहे.
- या आयर्न ऑक्साईडमुळे मंगळावरील माती लालसर दिसते, ज्यामुळे तो लाल ग्रह म्हणून ओळखला जातो.
अधिक माहितीसाठी, आपण नासा (NASA) च्या वेबसाइटला भेट देऊ शकता: