राजकारण आमदार

औरंगाबाद जिल्ह्याचे आमदार कोण आहेत?

2 उत्तरे
2 answers

औरंगाबाद जिल्ह्याचे आमदार कोण आहेत?

2
औरंगाबाद या जिल्ह्यात एकूण 9  मतदार संघ आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील मतदार संघ तेथील आमदार व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे आहे  : 


1)  सिल्लोड  = अब्दुल सत्तार (शिवसेना)
2)  कन्नड  = उदयसिंग राजपूत (शिवसेना)
3)  फुलंब्री = हरिभाऊ बागडे (भाजप)
4)  औरंगाबाद मध्य =  प्रदीप जयस्वाल (शिवसेना)
5)  औरंगाबाद पश्चिम =  संजय शिरसाठ (शिवसेना)
6)  औरंगाबाद पूर्व  = अतुल सावे (भाजप)
7)  पैठण  = संदीपान भुमरे (शिवसेना)
8)  गंगापूर = प्रशांत बंब (भाजप)
9)  वैजापूर रमेश बोरनारे (शिवसेना)
उत्तर लिहिले · 28/8/2021
कर्म · 25850
0

औरंगाबाद जिल्ह्यातील काही प्रमुख आमदार खालीलप्रमाणे आहेत:

  • वैजापूर: प्रा. रमेश पाटील बोरणारे (स्रोत)
  • कन्नड: उदयसिंग राजपुत (स्रोत)
  • फुलंब्री: हरिभाऊ किशनराव बागडे (स्रोत)
  • औरंगाबाद मध्य: इम्तियाज जलील (स्रोत)
  • औरंगाबाद पश्चिम: संजय सिरसाट (स्रोत)
  • औरंगाबाद पूर्व: अतुल सावे (स्रोत)
  • पैठण: संदीपान भुमरे (स्रोत)
  • गंगापूर: प्रशांत बंब (स्रोत)

हे सर्व आमदार महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2200

Related Questions

माझे पंतप्रधान कोण?
राणीचा नवरा कोण?
2025 चे उद्योग मंत्री कोण आणि पत्ता काय?
उद्योगमंत्री कोण व सध्या काय आहे?
निवडणूक कार्यालय हे कुठे असते?
पियुष गोयल यांनी राज्यसभेची निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढवली होती?
पियुष गोयल यांनी कुठून निवडणूक लढवली होती?