भारत उद्योग लोह आणि पोलाद उद्योग

भारतात लोह पोलाद उद्योग कोणत्या साली सुरू झाला?

3 उत्तरे
3 answers

भारतात लोह पोलाद उद्योग कोणत्या साली सुरू झाला?

1
पश्चिम बंगालमधील कुल्टी येथे भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना १८६४ साली सुरू झाला. भारताचा पोलाद उत्पादनात चौथा क्रमांक लागतो.

उत्तर लिहिले · 3/8/2021
कर्म · 34255
0
भारतात लोह व पोलाद उद्योग कोणत्या साली सुरू झाला?
उत्तर लिहिले · 3/8/2021
कर्म · 0
0

भारतामध्ये लोह पोलाद उद्योग 19 व्या दशकात सुरू झाला.

पहिली यशस्वी लोह आणि पोलाद कंपनी 1907 मध्ये जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे सुरू केली, जिचे नाव टाटा आयर्न अँड स्टील कंपनी (TISCO) असे ठेवले गेले.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1620