
लोह आणि पोलाद उद्योग
1
Answer link
पश्चिम बंगालमधील कुल्टी येथे भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना १८६४ साली सुरू झाला. भारताचा पोलाद उत्पादनात चौथा क्रमांक लागतो.
