भूगोल शब्द शब्दसंग्रह

रान या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?

3 उत्तरे
3 answers

रान या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?

0
रान - वन, अरण्य.

मराठी निबंध, संवाद लेखन व विविध मराठी माहिती वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
उत्तर लिहिले · 29/7/2021
कर्म · 1100
0



रान

रान
मराठी शब्दकोषातील रान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
रान (नाम)
१. नाम / निर्जीव / ठिकाण
    नाम / समूह
अर्थ : जिथे खूप मोठ्या प्रमाणावर वृक्ष, झाडे-झुडुपे इत्यादी आपोआप उगवलेली असतात असे ठिकाण.

उदाहरणे : हे रान अनेक वन्य प्राण्यांनी भरलेले आहे
समानार्थी : अटवी, अरण्य, कांतार, कानन, जंगल, वन, विपिन

२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
अर्थ : धान्य वगैरे लावण्याची जागा.

उदाहरणे : शेतकरी शेतात बी पेरत आहे
समानार्थी : जमीन, वावर, शेत

३. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
अर्थ : खारवट असलेली किंवा शेती करण्यास अयोग्य जमीन.

उदाहरणे : खूप दिवस शेती न केल्यामुळे ही जमीन ओसाड झाली आहे.
समानार्थी : ओसाड, नापीक, नापीक जमीन, बंजर, बंजर जमीन, बनजर, बनजर जमीन, माळजमीन, माळरान

४. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / समूह
अर्थ : मोठ्या, घनदाट जंगलात असलेले झाडे-झुडपे, वृक्ष किंवा इतर वनस्पती.

उदाहरणे : जंगलांची बेकायदेशीर तोड होत गेल्यामुळे माकडांची-हरणांची संख्या घटली आहे.
समानार्थी : अरण्य, जंगल, वन
उत्तर लिहिले · 29/7/2021
कर्म · 121765
0

रान या शब्दाचे काही समानार्थी शब्द खालीलप्रमाणे:

  • वन
  • जंगल
  • अरण्य
  • कानन
  • विपिन
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

लाकूडतोड्याला इंग्रजीत काय म्हणतात?
शब्दसमूहांबद्दल एक शब्द, जाणून घेण्याची इच्छा असणारा?
मा, प, ध, मे, र, र, क, र, के, श्व या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा?
स्वयंपाकघरातील क्रियासाठी वापरले जाणारे शब्दप्रयोग?
फारशी शब्द कोणते?
कार्यालयीन शब्दावली के बिस?
पुढील व्यवसाय क्षेत्रामध्ये वापरले जाणारे प्रत्येकी १० शब्द शोधून लिहा: वृत्तपत्र (उदाहरणार्थ, मथळा).