खगोलशास्त्र ग्रह

सर्वात छोटा ग्रह कोणता?

5 उत्तरे
5 answers

सर्वात छोटा ग्रह कोणता?

2
बुध त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ८८ दिवसात पूर्ण करतो. हा एक छोटा ग्रह असून आकारानुसार केवळ प्लूटो ग्रह हा बुधापेक्षा लहान आहे (अर्थात प्लूटोच्या याच लहान आकारामुळे त्याची ग्रह ही संज्ञा रद्द करण्यात आलेली आहे.) सूर्याच्या फारच जवळ असल्याने दुर्बिणीतून फार क्वचित दिसतो. त्याला कोणतेही नैसर्गिक उपग्रह नाहीत.बुध हा सूर्यमालेतील सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह आहे. त्याचे सूर्यापासूनचे अंतर फक्त ५७, ९०९१७५ किलोमीटर. ( 0.38709893 A. U.) आहे. बुध त्याची सूर्याभोवतीची प्रदक्षिणा ८८ दिवसात पूर्ण करतो. हा एक छोटा ग्रह असून आकारानुसार केवळ प्लूटो ग्रह हा बुधापेक्षा लहान आहे (अर्थात प्लूटोच्या याच लहान आकारामुळे त्याची ग्रह ही संज्ञा रद्द करण्यात आलेली आहे.) सूर्याच्या फारच जवळ असल्याने दुर्बिणीतून फार क्वचित दिसतो. त्याला कोणतेही नैसर्गिक उपग्रह नाहीत. मरीनर १० हे यान बुधाजवळून गेले त्यावेळी त्या यानाने बुधाच्या पृष्ठभागाची छायाचित्रे काढून पृथ्वीवरील संकलन केंद्राला पाठविली. या छायाचित्रांच्या साहाय्याने बुधाच्या ४० ते ४५ टक्के पृष्ठभागाचे नकाशे बनविण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाल
उत्तर लिहिले · 24/7/2021
कर्म · 121765
1
बुध हा ग्रह सर्वात छोटा आहे.
उत्तर लिहिले · 22/6/2022
कर्म · 120
0

सर्वात छोटा ग्रह बुध आहे.

बुध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळचा आणि आपल्या सौरमंडळातील सर्वात लहान ग्रह आहे.

आकार:

  • व्यास: 4,879 किलोमीटर

स्रोत: NASA

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2540

Related Questions

सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता?
नेपच्यून ग्रह आहे का?
प्लुटो ग्रह आहे का?
सूर्यमालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
सुय मालिकेतील सवात मोठा ग्रह कोणता?
सूर्य मालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
गुरु ग्रहाचे चार?