पुरस्कार पंतप्रधान आंतरराष्ट्रीय

2021 मध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना भारततर्फे कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

2 उत्तरे
2 answers

2021 मध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना भारततर्फे कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

2
      


2021 मध्ये जपान चे माजी पंतप्रधान शिन्झो आबे यांना भारतातर्फे पद्मविभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

शिन्झो आबे हे सप्टेंबर २००६ ते सप्टेंबर २००७ दरम्यान जपानचे पंतप्रधान होते. 

तसेच शिन्झो आबे हे लिबरल डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षही होते. 

डिसेंबर 2012 मध्येही लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष परत निवडून आला. यामुळे शिन्झो आबे यांना परत पंतप्रधान होण्याची संधी मिळाली. 

उत्तर लिहिले · 1/10/2021
कर्म · 25850
0

2021 मध्ये जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले. हा भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्यांना हा पुरस्कार सार्वजनिक Affairs (public affairs) क्षेत्रातील योगदानासाठी देण्यात आला.

शिंजो आबे हे जपानचे सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले व्यक्ती आहेत. त्यांनी जपान आणि भारत यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

(लाईव्ह मिंट)

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5220

Related Questions

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना सविस्तरपणे स्पष्ट करा?
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे?
थायलंडमधील गुहेत अडकलेल्या 10 मुलांचे प्रकरण काय आहे, सविस्तर सांगा?