प्राणी प्राणीशास्त्र प्राणी वर्गीकरण

सस्तन प्राणी कोणते?

ज्या प्राण्याला स्तन आहे तो सस्तन प्राणी होय.

उष्ण रक्ताचे, पाठीचा कणा असलेले, शरीरावर स्वेद (घाम) व दुग्ध (दूध) ग्रंथी (स्तन) असणारे प्राणी. 

हे प्राणी जन्मल्यानंतर काही दिवस त्यांचे पोषण आईच्या दुधावर होते.

उदा. माणूस, मांजर, वटवाघूळ

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

सस्तन प्राणी कोणते?

Related Questions

फुलपाखरू जीवशास्त्राच्या सिद्धांतानुसार उडू शकत नाही? तर मग ते का उडते?
डायनासोरचे हात आखूड का होते?
माकडाला शेपूट का असते?
फरक स्पष्ट करा: फुलपाखरू आणि वटवाघूळ?
रोहित पक्षी कोणत्या घाटात आढळतात?
लांब मान असणारा प्राणी कोणता?
सापांचे वय किती?