2 उत्तरे
2
answers
सस्तन प्राणी म्हणजे कोणते?
1
Answer link
ज्या प्राण्याला स्तन आहे तो सस्तन प्राणी होय.
उष्ण रक्ताचे, पाठीचा कणा असलेले, शरीरावर स्वेद (घाम) व दुग्ध (दूध) ग्रंथी (स्तन) असणारे प्राणी.
हे प्राणी जन्मल्यानंतर काही दिवस त्यांचे पोषण आईच्या दुधावर होते.
उदा. माणूस, मांजर, वटवाघूळ
उष्ण रक्ताचे, पाठीचा कणा असलेले, शरीरावर स्वेद (घाम) व दुग्ध (दूध) ग्रंथी (स्तन) असणारे प्राणी.
हे प्राणी जन्मल्यानंतर काही दिवस त्यांचे पोषण आईच्या दुधावर होते.
उदा. माणूस, मांजर, वटवाघूळ
0
Answer link
सस्तन प्राणी:
सस्तन प्राणी म्हणजे पृष्ठवंशीय प्राण्यांच्या गटातील प्राणी आहेत. ह्या प्राण्यांची काही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे:
- स्तन ग्रंथ: ह्या प्राण्यांना त्यांच्या पिलांना दूध पाजण्यासाठी स्तन ग्रंथ असतात.
- त्वचा: ह्यांच्या अंगावर केस असतात.
- उष्ण रक्ताचे: ते त्यांच्या शरीराचे तापमान स्थिर ठेवू शकतात.
- फुफ्फुसे: ते फुफ्फुसांच्या साहाय्याने श्वास घेतात.
- हृदय: त्यांचे हृदय चार कप्प्यांचे असते.
गाय, मांजर, मानव, हत्ती, देवमासा, वटवाघूळ हे काही सस्तन प्राणी आहेत.