संस्कृती व्यक्तिमत्व

स्वामी विवेकानंद यांचे नाव काय होते?

2 उत्तरे
2 answers

स्वामी विवेकानंद यांचे नाव काय होते?

2



स्वामी  विवेकानंद यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे आहे. 
त्यांचा जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे झाला. 
त्यांचा जन्मदिवस 'युवक दिन' म्हणून साजरा केला जातो. 

त्यांच्या वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भूवनेश्वरी देवी होते. 
रामकृष्ण परमहंस हे त्यांचे गुरू होते. 
विवेकानंद १८८४ मध्ये बी. ए. परिक्षा उत्तीर्ण झाले. 
यांचा मृत्यू ४ जुलै १९०२ मध्ये पश्चिम बंगालमधील बेलूर येथे झाला. 

उत्तर लिहिले · 15/7/2021
कर्म · 25850
0

स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते.

नरेंद्रनाथ दत्त यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी कोलकाता येथे झाला.

विवेकानंद हे नाव त्यांना त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांनी दिले.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440

Related Questions

ग्रामीण देवळांचे महत्त्व थोडक्यात लिहा?
कोरकू जमातीच्या कुल संघटनावर थोडक्यात माहिती लिहा?
चार आश्रमा विषयी माहिती द्या?
धर्म आणि संस्कृती यांचे परस्पर संबंध सांगा?
वैदिक लोकांच्या देवदेवता स्पष्ट करा?
भारतीय संस्कृतीतील विविधतेतील स्वरूप स्पष्ट करा?
भारतीय संस्कृतीतील विविधतेतील सर्व स्पष्ट करा?