3 उत्तरे
3
answers
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केव्हा झाली?
2
Answer link
द ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झाली होती.
या कंपनीच्या स्थापनेचा उद्देश ईस्ट इंडीझ प्रदेशात व्यापार करण्याचा होता. परंतु , कालांतराने या कंपनीचा सगळा व्यापार भारतातच झाला.
मेहता नामक भारतीय आता या कंपनीचा मालक आहे. 

द ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचे लंडन येथील मुख्यालय
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ३१ डिसेंबर १६०० ला झाली.

0
Answer link
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 मध्ये झाली.
या कंपनीला इंग्लंडची राणी एलिझाबेथ पहिलीने रॉयल चार्टर (Royal Charter) देऊन पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला होता.
सुरुवातीला या कंपनीचा उद्देश फक्त व्यापार करणे हा होता, पण हळूहळू त्यांनी भारतावर राजकीय नियंत्रण मिळवले.
अधिक माहितीसाठी: