3 उत्तरे
3
answers
विदर्भात किती जिल्हे आहेत?
1
Answer link
विदर्भात एकूण 11 जिल्हे आहेत, ती पुढीलप्रमाणे :
1. नागपूर
2. अमरावती
3. यवतमाळ
4. भंडारा
5. गोंदिया
6. बुलढाणा
7. अकोला
8. वर्धा
9. वाशिम
10. चंद्रपूर
11. गडचिरोली.
नागपूर ही विदर्भाची राजधानी आहे.
0
Answer link
विदर्भ प्रशासकीय विभागात एकूण अकरा जिल्हे आहेत.
- अकोला
- अमरावती
- यवतमाळ
- वाशिम
- बुलढाणा
- भंडारा
- चंद्रपूर
- गडचिरोली
- गोंदिया
- नागपूर
- वर्धा
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: