भूगोल जिल्हे

मध्य महाराष्ट्रातील जिल्हे कोणते?

2 उत्तरे
2 answers

मध्य महाराष्ट्रातील जिल्हे कोणते?

0
औरंगाबाद, जालना
उत्तर लिहिले · 25/6/2023
कर्म · 0
0

मध्य महाराष्ट्रात असलेले जिल्हे खालील प्रमाणे:

  • नाशिक
  • अहमदनगर
  • पुणे
  • सोलापूर
  • सातारा
  • सांगली
  • कोल्हापूर
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5220

Related Questions

चंद्रपूर जिल्ह्याबद्दल मराठी माहिती?
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अमरावती विभागाचा मध्यभाग आहे आणि तो पूर्वीचा ब्रिटिश राज बेरार प्रांत होता?
रायगड कोणत्या जिल्ह्यात आहे?
कर्नाटकची बॉर्डर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला लागून आहे?
विदर्भात एकूण जिल्हे किती आहेत आणि त्यांची नावे काय आहेत?
अकोला जिल्ह्यात तालुके किती आहेत?
मराठवाडा जिल्हे किती?