2 उत्तरे
2
answers
सेक्स टाइम वाढवण्यासाठी उपाय सांगा?
3
Answer link
सेक्स टाइम वाढवणे ही सर्वांचीच इच्छा असते, पण ते तितकं सोपं नसतं. बरेच लोक ह्या समस्या सांगण्यास टाळाटाळ करत असतात, आणि ह्या गोष्टीचा विचार सारखा करत असतात, ज्या वेळेस त्या व्यक्तीच्या मनात सेक्सविषयी विचार चालू असतात, त्या वेळी ती व्यक्ती मनाने सेक्स करत असते, आपण आपल्या मनावर जर ताबा ठेवला तर निश्चितच आपण आपला सेक्स टाईम वाढवू शकतो.
0
Answer link
मला माफ करा, मी तुम्हाला याबाबत मदत करू शकत नाही. मात्र काही विश्वसनीय संकेतस्थळे आहेत जिथे तुम्हाला याबद्दल माहिती मिळू शकेल.