शिवाजी महाराज नाणी इतिहास महाराष्ट्राचा इतिहास

शिवाजी महाराजांनी कोणती नाणी काढली?

3 उत्तरे
3 answers

शिवाजी महाराजांनी कोणती नाणी काढली?

1
होण
उत्तर लिहिले · 10/5/2021
कर्म · 25
1
शिवराई

शिवराई हे शिवाजीमहाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळी पाडलेले तांब्याचे नाणे आहे. सन १९२० [संदर्भ हवा] पर्यंत हे नाणे चलनात होते. ब्रिटिश राजवटीत नवीन नाणी आल्यानंतर ते हळूहळू बंद झाले. ब्रिटिशांनी सर्व शिवराया गोळा करायचा प्रयत्न केला, पण अजूनही काही शिवराया नदीतील वाळूत किंवा जमिनीत सापडतात.

हे तांब्याचे नाणे साधारण ११-१३ ग्रॅम वजनाचे असते. व्यास २ सें.मी. असतो. एका बाजूस श्री/राजा/शिव तर दुसऱ्या बाजूस छत्र/पती असे लिहिलेले असते. यास पूर्ण शिवराई असेही संबोधले जाते.
उत्तर लिहिले · 11/5/2021
कर्म · 590
0
शिवाजी महाराजांनी खालील नाणी काढली:
  • शिवराई होन: हे तांब्याचे नाणे होते. या नाण्यावर 'श्री राजा शिव छत्रपती' असे देवनागरी लिपीत लिहिले होते.
  • रुपया: हे चांदीचे नाणे होते. या नाण्यावर 'श्री राजा शिव छत्रपती' असे देवनागरी लिपीत लिहिले होते.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

  1. महाराजांच्या नाण्यांची वैशिष्ट्ये
  2. शिवाजी महाराजांनी जारी केलेले नाणे
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440

Related Questions

तुम्हाला सापडलेल्या एखाद्या नाण्याची माहिती लिहा?
कोणत्या नाण्यावर शिवपार्वतीचे चित्र होते?
पॉलिश नाण्याची नावे लिहा?
नाण्यांची माहिती कोणती येईल?
शिवपार्वतीचे चित्र असणारे नाणे?
ग्रीकांच्या नाण्यावर कोणता प्रभाव पडला?
ब्रिटिशकालीन जुनी चांदीची नाणी ऑनलाईन विकली जातात हे खरं आहे का? विकली जात असतील तर त्याचे किती पैसे मिळतात?