शिवाजी महाराज मराठा साम्राज्य इतिहास

शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला?

3 उत्तरे
3 answers

शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला?

2
रयतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक किल्ले रायगडावर दि. ६ जून १६७४ रोजी झाला.


उत्तर लिहिले · 5/5/2021
कर्म · 34235
0
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला.
उत्तर लिहिले · 5/5/2021
कर्म · 61495
0

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला.

अधिक माहिती:

  • तारीख: ६ जून १६७४
  • स्थळ: रायगड किल्ला
  • महत्व: या राज्याभिषेकाने शिवाजी महाराजांना स्वतंत्र शासक म्हणून मान्यता मिळाली आणि मराठा साम्राज्याची स्थापना झाली.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040

Related Questions

मराठी किती जुनी भाषा आहे?
औद्योगिक क्रांती कुठे झाली?
पंडित जवाहरलाल नेहरू हे आशियानचे संस्थापक होते का?
पूर्व युरोपातील सोव्हिएट रशियाच्या दबावाखालील ५ देशांची नावे लिहा?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
ॲनी बेझंट यांच्या होमरूल चळवळीचे भारतात झालेले परिणाम लिहा?
1975 चा पेठ मधील दुष्काळ?