संगणक माउस तंत्रज्ञान

माऊसचे भाग कोणते आहेत?

3 उत्तरे
3 answers

माऊसचे भाग कोणते आहेत?

1
माऊस च्या प्रकारानुसार माऊस च्या पार्टस मधेही वेगळेपणा असू शकतो.
आम्ही खाली माऊस चे सामान्य पार्टस ची माहिती दिली आहे.

1 ) Buttons
आजच्या काळात सर्वात जास्त वापरला जाणाऱ्या माऊस ला दोन बटण असतात. एक बटण डाव्या बाजूला आणि एक बटण उजव्या बाजूला असते.

याचा वापर करून कॉम्पुटर मधील Text आणि Objects वर प्रक्रिया करणे शक्य होते. जुन्या माऊस ला एकच बटण असायचे. उदा… Apple कंपनी च्या माऊस ला एकच बटण असते.

2) Ball/ Laser/ LED
बॉल, लेजर आणि LED यांचा वापर माऊस कर्सर ला X- Y Direction मध्ये Move करण्यासाठी केला जातो. बॉल चा वापर मेकॅनिकल माऊस मध्ये केला जातो,

तर लेजर आणि LED चा वापर ऑप्टिकल माऊस मध्ये केला जातो. माऊस च्या खालच्या भागात ही उपकरणे जोडलेली असतात.

3) Scroll Wheel
माऊस च्या दोन बटण च्या मध्ये एक उभ्या चकासारखे उपकरण असते त्याला Scroll Wheel असे म्हणतात. Scroll Wheel च्या मदतीने आपण मोठ्या आकाराच्या Documents किंवा वेबसाईट पेजेस ला वर किंवा खाली स्क्रोल करू शकतो.

4) Cable किंवा Receiver
Wired म्हणजेच Corded माऊस मध्ये केबल चा वापर Transmitting Device म्हणून केलेला असतो. Cable ला कॉम्पुटरशी कनेक्ट करण्यासाठी USB किंवा PS/2 पोर्ट वापरले जाते.

Wireless माऊस मध्ये Wireless Receivers जोडलेले असतात. जसे, Bluetooth, USB Wireless Receiver, ई.

5) Circuit Board-
माऊस च्या आत मध्ये हे Circuit Board बसवलेले असते. या Circuit Board ला Capacitor, Diode आणि Register ही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जोडलेले असतात.

यूजर जेंव्हा माऊस चे बटण दाबतो, त्यावेळी तो Input Signal हा Circuit Board ला इलेक्ट्रॉनिक सिग्नल च्या स्वरूपात मिळतो आणि पुढे हा सिग्नल संगणकाला Cable किंवा Wireless Receiver द्वारे पाठवला जातो.श्रोत - माऊस ची माहिती मराठीत- Mouse Information in Marathi

उत्तर लिहिले · 16/4/2021
कर्म · 465
1
माउस (Mouse)

की-बोर्ड सारखे माउस आवश्यक इतके नसले तरी विन्डोज़च्या जगात अतीशय उपयोगात पडणारे माउस हे इनपुट उपकरण आहे . माउस द्वारे अक्षरे किवा अंक टाइप करता येत नाहीत . माउस हे दर्शक उपकरण आहे . माउस जसा आपण हलवतो तसा माउसचा पाँटर हालातो . साधारण माउस ला ३ बटन असतात . आता सध्याच्या माउस मधे २ बटन असतात आणि स्क्रोल्लिंगसाठी व्हिल २ बटणाच्या मध्ये असते . माउस CPU च्या मागील भागाला जोडले असते . माउस सीरियल , युसबी तसेच वायरलेस पोअर्ट मध्ये उपलब्ध आहेत . माउसच्या मध्यमा मुळे ग्राफिक्स , डिजाईन , चित्र , आकृत्या काढने सहज शक्य होते . मिक्रोसॉफ्ट पैंट मध्ये माउस च्या सहाय्याने चित्र काढली जातात .

माउसचे ३ भाग आहेत.

मेंकेनिकल माउस :-
माउसचा हा सुरवातीचा भाग म्हणजेच ह्याच्या खालच्या भागाला एक लहानशी गोटी च्या आकाराचा बॉल असतो जो माउस सोबत फिरत असतो त्याची वायर CPU ला जोडली असत.
ओप्टिकल माउस :- ह्या माउस ला खालच्या भागाला गोटी नसते . माउस च्या बाहेर पडणारा प्रकाश माउसच्या हालचालीवर नियंत्रण ठेवतो .
कॉर्डलेस माउस :-
अशा प्रकारचा माउस हा बटरी वर चालतो . CPU सोबत वायरलेस द्वारे चालतो . आशा माउस ला वायरलेस माउस देखिल म्हणतात .

माउस साधारण खालील प्रकारच्या क्रिया करतो .

१) क्लिक :- माउस चे डावे बटन एकदा प्रेस करून लगेच सोडून देणे या क्रियेला क्लिक असे म्हणतात . एखादी गोष्ट क्लिक करून आपण निवडू शकतो .

२) डबल क्लिक :- डावे बटन लागोपाठ दोनदा प्रेस करून सोडणे म्हणजे डबल क्लिक होय . एखादा प्रोग्रम्म , फाइल ओपन उघडण्यासाठी माउस मध्ये डबल क्लिक चा उपयोग करतात .

३) राईट क्लिक :- माउस चे उजवे बटन एकदा प्रेस करून लगेच सोडून देणे या क्रियेला राईट क्लिक असे म्हणतात .

उत्तर लिहिले · 16/4/2021
कर्म · 3940
0
माऊसचे मुख्य भाग खालीलप्रमाणे आहेत:
  • लेफ्ट क्लिक (Left Click): याचा उपयोग निवडण्यासाठी (select) आणि आज्ञा देण्यासाठी होतो.
  • राईट क्लिक (Right Click): ह्याचा उपयोग अतिरिक्त पर्याय (options) पाहण्यासाठी होतो.
  • स्क्रोल व्हील (Scroll Wheel): ह्याचा उपयोग पेज वर-खाली करण्यासाठी होतो.
  • केबल (Cable): माউसला কম্পিউটারের সাথে সংযোগ করে। (काही माऊस मध्ये नसते)

अधिक माहितीसाठी हे पहा: Computer Hope


उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1440