संगणक सुटे भाग तंत्रज्ञान

माउसचे उपयोग कोणते आहेत?

2 उत्तरे
2 answers

माउसचे उपयोग कोणते आहेत?

1
   आजच्या काळात सर्वांनाच कॉम्पुटर माऊस ची ओळख आहे. पण माऊस वापरताना तुमच्या मनात नक्की प्रश्न आला असेल की माऊस चे Uses नेमके कोणते आहेत. तर चला खाली मी माऊस चे काही महत्त्वाचे कार्ये दिली आहेत.
1) Movement of Mouse Cursor
    माऊस कर्सर ची हालचाल करणे हे माऊस चे प्राथमिक कार्य आहे. आपण जसे माऊस पॅड वर माऊस सरकवतो, तसे स्क्रीन वर असलेला कर्सर सरकतो.
माऊस कर्सर च्या मदतीने डेस्कटॉप स्क्रीनवर कोठेही जाणे शक्य होते. माऊस ची सर्व कामे कर्सर च्या मदतीनेच शक्य होतात, त्यामुळे कर्सर हा माऊस चा सर्वात मुख्य घटक आहे.
2) Selection
माऊस चा वापर करून यूजर कोणतेही Images, Text, Files आणि Folders, सिलेक्ट करू शकतो. व त्यांच्या वर काही क्रिया जसे Cut, Copy, Paste करू शकतो.
आपण कोणताही घटक सिलेक्ट केल्यावर त्याच्या बाजूला एक निळ्या रंगाचा बॉक्स तयार होतो. आणि पुढे आपण माऊस चे Right Click बटन चा वापर करून हवी ती क्रिया करू शकतो.
3) Drag- Drop
संगणकाच्या स्क्रीन वरील कोणतेही घटक आपण माऊस च्या मदतीने कोठेही नेऊ शकतो, या प्रक्रियेला Drag- Drop असे म्हणतात. ते घटक Software, Applications, Files, Folders, Images आणि Videos यापैकी कोणतेही असू शकतात.
Drag- Drop प्रक्रियेत प्रथम ते Object सिलेक्ट करावे लागते आणि हव्या त्या ठिकाणी नेऊन सोडायचे असते. कोणताही घटक सिलेक्ट केल्यावर Left Click बटन दाबून धरावे लागते आणि हव्या त्या ठिकाणी नेऊन सोडावे लागते.
4) Scrolling
आपल्याला जर मोठ्या वेबसाईट किंवा Document वर काम करायचे असेल तर आपल्याला माऊस च्या Scroll बटन ची गरज लागते. माऊस मध्ये दोन्ही क्लिक बटन च्या मध्ये एक उभी फिरकी असते, तिला Scroll बटन असे म्हणतात.
जसे ते Scroll बटन आपण बोटाने फिरवतो, त्यानुसार स्क्रीन वरील Document खाली-वर सरकते. या बटन चा उपयोग नुसता Document साठी नाही तर, Powerpoint, Word, Exel येथे मोठ्या Files बनवताना किंवा वाचताना होतो.
5) Hovering
माऊस कर्सर जेव्हा Clickable घटक जसे Link वर नेला जातो, त्यावेळेस आपल्याला त्याची माहिती दिसते. या क्रियेला Hovering असे म्हणतात.
जर Clickable घटक लिंक असेल तर आपल्याला लिंक चा रंग बदललेला पाहायला मिळेल किंवा लिंक कोणती आहे हि क्लिक न करता सुद्धा समजते.

उत्तर लिहिले · 16/4/2021
कर्म · 465
0
माउसचे (Mouse) अनेक उपयोग आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

1. नेव्हिगेशन (Navigation):

माउसच्या साहाय्याने कंप्यूटर स्क्रीनवर (computer screen) कर्सर (cursor) फिरवून विविध ऑप्शन्स (options) आणि आयकॉन्सवर (icons) क्लिक (click) करता येते. यामुळे वेबसाईट (website) ब्राउझ (browse) करणे, डॉक्युमेंट्स (documents) स्क्रोल (scroll) करणे आणि फोल्डर्स (folders) उघडणे सोपे होते.

2. निवड करणे (Selection):

माउसच्या मदतीने टेक्स्ट (text), फाईल्स (files) किंवा इतर ऑब्जेक्ट्स (objects) निवडता येतात. लेफ्ट क्लिक (left click) दाबून धरून (drag)selection करता येते.

3. कमांड देणे (Executing Commands):

राईट क्लिक (right click) करून विविध कमांड्स (commands) जसे की कॉपी (copy), पेस्ट (paste), डिलीट (delete) वापरता येतात.

4. ग्राफिकल युजर इंटरफेस (Graphical User Interface):

माउस ग्राफिकल युजर इंटरफेसचा (graphical user interface) महत्वाचा भाग आहे. त्यामुळे विंडोज (windows) आणि इतर ॲप्लिकेशन्स (applications) वापरणे सोपे होते.

5. गेम्स (Games):

व्हिडिओ गेम्समध्ये (video games) माउसचा उपयोग ॲक्शन (action) घेण्यासाठी,shooting आणि character movement साठी करतात.

6. ड्रॉईंग आणि डिझाईन (Drawing and Design):

ग्राफिक्स सॉफ्टवेअरमध्ये (graphics software) जसे की फोटोशॉप (photoshop) आणि कोरल ड्रॉ (corel draw) मध्ये माउसचा उपयोग अचूक ड्रॉईंग (drawing) आणि डिझाईन (design) बनवण्यासाठी होतो.

7. डेटा एंट्री (Data Entry):

एक्सेल (excel) आणि इतर डेटा एंट्री ॲप्लिकेशन्समध्ये (data entry applications) माउसचा उपयोग सेल्स (cells) निवडण्यासाठी आणि डेटा (data) एंटर (enter) करण्यासाठी होतो.

8. झूम इन/आऊट (Zoom In/Out):

माउसच्याScroll Wheel चा वापर करून documents, images, webpages झूम इन (zoom in) किंवा झूम आऊट (zoom out) करता येतात.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

डिजिटल आर्टचे तोटे काय आहेत?
कॉम्प्युटरच्या भाषेतील वॉइड (void) आणि आपल्या आयुष्यातील void (शून्य, खालीपणा) यामध्ये काही साम्य आहे का? असल्यास तुमचा दृष्टिकोन काय?
If use a want to send a on cryted message to use b theb plaintextbis en crypted with the public key of?
गुगल न वापरलेले खाते बंद करण्याची प्रक्रिया काय आहे?
गुगल अकाउंट परत परत साइन इन केले, मी लॉगिन आयडी व पासवर्ड रिकव्हरी आयडी विसरलो आहे. मोबाईल नंबर आहे, मूळ आयडी कसा रिकव्हर करू?
तुम्ही इंटरनेटमुळे होणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक परिणामांबद्दल चर्चा करा व लिहा?
हिंदी किंवा मराठी गाणी डाउनलोड करण्यासाठी ॲप्स?