भूगोल शब्द पृथ्वी समानार्थी शब्द

पृथ्वी समानार्थी शब्द काय?

3 उत्तरे
3 answers

पृथ्वी समानार्थी शब्द काय?

1
 धरा, धरती, भू, इला, उर्वी, धरित्री, धरणी, अवनी, मेदिनी, क्षिती, मही, वसुंधरा, वसुधा, जमीन, भूमी.
उत्तर लिहिले · 31/3/2021
कर्म · 640
0
धरती भूमी
उत्तर लिहिले · 12/4/2021
कर्म · 20
0

पृथ्वी शब्दासाठी काही समानार्थी शब्द खालीलप्रमाणे:

  • भूमी
  • धरती
  • वसुंधरा
  • जमीन
  • धरा
  • जगती
  • अवनी

हे शब्द पृथ्वीच्या विविध गुणधर्मांचे आणि पैलूंचे प्रतिनिधित्व करतात.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2840

Related Questions

मोराचा समानार्थी शब्द काय आहे?
"I love you" सारखा दुसरा शब्द कोणता?
नाकाचा समानार्थी शब्द कोणता?
डोळ्या या शब्दाला समानार्थी शब्द काय?
समान अर्थाचा जोडशब्द तयार करा जसे दंगामस्ती, तसे....?
मासा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?
मेंढा का समानार्थी शब्द क्या है?