2 उत्तरे
2
answers
निश्चयाचा महामेरू, महामेरू म्हणजे काय?
5
Answer link
महामेरू म्हणजे हिमवनातील एक सोनेरी शिखर, ज्याचे तेज सुर्याहूनही अधिक आहे.
याचा उल्लेख पुराणात, महाभारतात आढळतो.
निश्चयाचा महामेरू म्हणजे केलेल्या निर्धारावर एखाद्या उत्तुंग शिखराप्रमाणे ठाम राहणारा.
समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना निश्चयाचा महामेरू उक्ती दिली आहे, ज्यांनी स्वराज्याचा निर्धार केला आणि त्यावर महामेरूसारखे ठाम राहून आपल्याला आजचा सोन्याचा दिवस दाखवला.
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।
0
Answer link
निश्चयाचा महामेरू ह्या ओळीमध्ये 'महामेरू' म्हणजे हिमालय पर्वताचा सर्वोच्च शिखर.
या ओळीत, समर्थ रामदास स्वामी म्हणतात की, छत्रपती शिवाजी महाराज हे निश्चयाचे प्रतीक आहेत आणि ते हिमालयाच्या सर्वोच्च शिखराप्रमाणे स्थिर आणि दृढ आहेत.
अधिक माहितीसाठी: