3 उत्तरे
3 answers

भारत के प्रधानमंत्री कौन है?

1
नरेंद्र दामोदरदास मोदी
उत्तर लिहिले · 23/1/2022
कर्म · 3740
0
भारताचे प्रधानमंत्री
नरेंद्र दामोदरदास मोदी आहेत.

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते.

आणि इ.स. २६ मे २०१४ पासून आज तक

स्वतंत्र भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत.
उत्तर लिहिले · 9/2/2021
कर्म · 7460
0

नरेंद्र मोदी हे भारताचे विद्यमान पंतप्रधान आहेत. त्यांनी 26 मे 2014 रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

ते भारतीय जनता पक्षाचे (BJP) सदस्य आहेत.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2220

Related Questions

2024 में झारखंड का मुख्यमंत्री कौन है?
भारत के राष्ट्रपति का नाम?