1 उत्तर
1
answers
स्तंभलेखन हे कोणत्या पानावर असते?
0
Answer link
स्तंभलेखन हे वृत्तपत्राच्या संपादकीय पानावर असते.
संपादकीय पान हे वृत्तपत्रातील महत्वाचे पान असते. ह्या पानावर विविध विषयांवर लेख व विश्लेषण दिलेले असते.
स्तंभलेखन हे त्यापैकीच एक आहे.