3 उत्तरे
3 answers

औरंगजेबाचा मृत्यू कधी झाला?

3
२० फेब्रुवारी १७०७
उत्तर लिहिले · 10/1/2021
कर्म · 145
2
औरंगजेबाचा मृत्यू वयाच्या ९१व्या वर्षी महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथे झाला. तेथेच त्याला दफनविण्यात आले. तेथेच त्याचा आझम शाह आणि त्याची पत्नी यांचीही कबर आहे.
मृत्यू: मार्च ३, १७०७.
उत्तर लिहिले · 7/1/2021
कर्म · 34255
0

औरंगजेबाचा मृत्यू ३ मार्च १७०७ रोजी झाला.

त्याचा मृत्यू अहमदनगर येथे झाला.

अधिक माहितीसाठी खालील लिंक पहा:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5280

Related Questions

भारतामध्ये मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली?
बाबराचा मृत्यू कधी झाला?
शहाजहानचा अंत केव्हा झाला?
अकबराचा जन्म कधी झाला?
औरंगजेबाच्या मुलांची नावे काय आहेत?
पुरंदरच्या तहानंतर जयसिंगने कोणती मोहीम हाती घेतली?
अकबरच्या काळात सोन्याच्या नाण्याला काय म्हणतात?