संस्कृती
कुतूहल
शब्दार्थ
उपाख्य भाऊसाहेब या शब्दाचा अर्थ काय होतो? मी बऱ्याच नावांच्या मागे उपाख्य भाऊसाहेब हे पाहिले आहे, जसे की पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख किंवा हरिभाऊ उपाख्य भाऊसाहेब बारब्डे.
2 उत्तरे
2
answers
उपाख्य भाऊसाहेब या शब्दाचा अर्थ काय होतो? मी बऱ्याच नावांच्या मागे उपाख्य भाऊसाहेब हे पाहिले आहे, जसे की पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख किंवा हरिभाऊ उपाख्य भाऊसाहेब बारब्डे.
1
Answer link
उपाख्य म्हणे उपनाम.
पंजाबराव देशमुखांना भाऊसाहेब म्हणून ओळखले जायचे. म्हणून त्यांचे नाव लिहीताना पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख असे लिहीतात.
0
Answer link
उपाख्य या शब्दाचा अर्थ 'या नावाने देखील ओळखले जाणारे' किंवा 'या नावाने प्रसिद्ध असलेले' असा होतो.
जेव्हा एखाद्या व्यक्तीला दोन नावे असतात, त्यापैकी एक नाव हे अधिक प्रचलित असते किंवा त्या व्यक्तीला त्या नावाने समाजात जास्त ओळखले जाते, तेव्हा नावामागे 'उपाख्य' लावले जाते.
उदाहरणार्थ, पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख म्हणजे पंजाबराव देशमुख हे भाऊसाहेब या नावाने देखील ओळखले जातात.