गणित संख्या

पूर्णांक संख्या म्हणजे काय? उदाहरण लिहा.

3 उत्तरे
3 answers

पूर्णांक संख्या म्हणजे काय? उदाहरण लिहा.

1
पूर्णांक संख्या:पूर्णांक संख्या म्हणजे शून्य,सकारत्मक व नकारत्मक संख्या यांचा एकत्र गटाला पूर्णांक संख्या असे म्हणतात.

पूर्णांक किंवा पूर्ण संख्या म्हणजे सकारात्मक नैसर्गिक संख्या (Positive Integers) शून्यासह ( ०, १, २, ३, ४, …), तसेच, नैसर्गिक संख्यांची ऋणरूपे (नकारत्मक संख्या Negative Integers)( −१, −२, −३, ..) या पूर्ण सामूहिक गटाला पूर्णांक संख्या म्हणतात. या संख्या पूर्ण एककात व्यक्त करता येतात – म्हणजेच त्या कोणत्याही अपूर्णांकाशिवाय किंवा दशांशचिन्हाशिवाय मांडता येतात. उदाहरणार्थ, २१, ४ व −२०४८ या पूर्ण संख्या होत. मात्र ९.७५, ५१/२ या पूर्ण संख्या नव्हेत.

•पूर्णांक संख्याचे प्रकार
शून्य
•सकारात्मक पूर्णांक (Natural/positive Integers)
•नकारात्मक पूर्णांक (Negatives of Natural Number)
शून्य
शून्य एक सकारात्मक किंवा नकारात्मक पूर्णांक नाही. ही एक तटस्थ संख्या आहे म्हणजे शून्यास कोणतेही चिन्ह नाही (+ किंवा -).

•सकारात्मक पूर्णांक
सकारात्मक संख्या ही अशी संख्या आहे ज्यात अधिक चिन्हे (+) असतात. बहुतेक वेळा सकारात्मक पूर्णांक संख्या पूर्ण संख्येने प्लस चिन्हाशिवाय दर्शविली जातात (+). प्रत्येक सकारात्मक संख्या शून्य तसेच नकारात्मक संख्येपेक्षा मोठी असते. संख्या रेषेवर , सकारात्मक संख्या शून्याच्या उजवीकडे दर्शविली जातात.

•सकारात्मक पूर्णांक संख्या उदाहरणः 1,2,3 400, 5663,99999998, इ.

•नकारात्मक पूर्णांक
सकारात्मक संख्येच्या उलट, नकारात्मक संख्या ही एक वजा चिन्ह (-) सह दर्शविलेले संख्या असते. नकारात्मक संख्या, संख्या रेषेवर शून्याच्या डावीकडे दर्शविल्या जातात.

•नकारात्मक संख्या उदाहरणः…., -5555, -350, -10, -2.


 

उत्तर लिहिले · 11/12/2020
कर्म · 14895
0
पूर्णांक संख्या म्हणजे काय? उदाहरण लिहा.
उत्तर लिहिले · 11/12/2020
कर्म · 5
0

पूर्णांक संख्या (Integer): पूर्णांक संख्या म्हणजे अशी संख्या जी पूर्ण आहे, म्हणजे ज्यामध्ये कोणताही अपूर्णांक किंवा दशांश भाग नाही.

उदाहरण:

  • -3
  • -2
  • -1
  • 0
  • 1
  • 2
  • 3

पूर्णांक संख्या धन (+ve) किंवा ऋण (-ve) असू शकतात, आणि त्यामध्ये 0 चा देखील समावेश होतो.

टीप: 1.5 किंवा 2.75 ह्या पूर्णांक संख्या नाहीत कारण ह्यांच्यामध्ये दशांश भाग आहे.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2260

Related Questions

दोन अंकी संख्येत पाच ने विभाज्य असणार्‍या संख्या किती व त्या कोणत्या?
एक ते शंभर पर्यंत तीन ने भाग जाणाऱ्या संख्या किती व त्या कोणत्या?
मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आणि लहानात लहान चार अंकी विषम संख्या किती?
एकाच अंकाचा वापर करून तयार होणारी लहानात लहान विषम संख्या कोणती?
दोन अंकी एकूण संयुक्त संख्या किती?
एक ते शंभर मध्ये आठच्या पटीतील एकूण किती संख्या आहेत?
एक ते शंभर मध्ये एकूण किती संयुक्त संख्या आहेत? दुसरा प्रश्न: एक ते शंभर संख्यांमध्ये मूळ असणारी एकमेव सम संख्या कोणती?