3 उत्तरे
3
answers
मोबाईल ला मराठीत काय म्हणतात?
3
Answer link
मोबाईल ला मराठीत भ्रमणध्वनी म्हणतात. आपण मोबाईलला सहजपणे कुठेही नेऊ शकतो म्हणून भ्रमणध्वनी.
0
Answer link
मोबाईलला मराठीमध्ये भ्रमणध्वनी, दूरध्वनी, चलदूरध्वनी किंवा मोबाइल फोन म्हणतात.
इंग्रजी शब्द: Mobile phone
तसेच काही जण याला हातातील फोन असेही म्हणतात.