मराठी कविता
कविता
साहित्य
तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती, ही काव्यपंक्ती कोणत्या कवितेतील आहे?
2 उत्तरे
2
answers
तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती, ही काव्यपंक्ती कोणत्या कवितेतील आहे?
0
Answer link
कविवर्य सुरेश भट यांचे गीत
आशा भोसले यांनी गायले,
सिंहासन चित्रपटासाठी.
उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली |
आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी |
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती |
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली |
उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली |
धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली |
आशा भोसले यांनी गायले,
सिंहासन चित्रपटासाठी.
उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली |
आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी |
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली
तिजोर्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती |
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली |
उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली |
धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली |
0
Answer link
"तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती" ही काव्यपंक्ती 'क्रांतीचा जयजयकार' या कवितेतील आहे.
ही कविता कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहीलेली आहे.
या कवितेत कवी क्रांतीचे महत्व सांगतात.