प्राणी पाळीव प्राणी औषधे पशुवैद्यकीय

कुत्र्याला मारायचं औषध आहे का आमच्या दारावर येवून संडास करत आहे?

2 उत्तरे
2 answers

कुत्र्याला मारायचं औषध आहे का आमच्या दारावर येवून संडास करत आहे?

11
फक्त घाण करते म्हणून मुक्या जनावराला जीवाने मारणे हा कुठला न्याय आहे भाऊ?
घाण करते तर हाकलून लावा पण जीव घेण्याचा अधिकार नाही तुम्हाला.
लोक कुत्र्याला खंडोबा देव म्हणून पूजतात राव आणि त्याच्यासारखा इमानदारी तुम्हाला माणसात पण मिळणार नाही.
कृपा करून जीवे मारू नका त्या कुत्र्याला.
धन्यवाद.
उत्तर लिहिले · 20/11/2020
कर्म · 16390
3
पाण्यात कुंकू टाकून लाल कलरचे हे पाणी एका पारदर्शक बाटलीत घरासमोर टांगून ठेवा. कुत्रे जवळ फिरकत नाही.
धन्यवाद.
उत्तर लिहिले · 20/11/2020
कर्म · 65

Related Questions

कुत्र्याचे पाय वाकडे झाल्यास काय उपचार करावे?
दगडी रोग होऊ नये, म्हणून दूध काढण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?
पशु प्रथमोपचार कसे करावे?
गाईला ताप आल्यावर काय करावे?
जनावरांचा ताप उपाय?
प्राणी डॉक्टर कोणत्या प्रकारच्या प्राण्यांचा इलाज करतात?
पशु आरोग्य डॉक्टर काय करतात?