भाषा मराठी भाषा व्याकरण शब्द

मराठी विरुद्धार्थी शब्द?

2 उत्तरे
2 answers

मराठी विरुद्धार्थी शब्द?

4
Marathi virudharthi shabd dictionary-Virudharthi shabd in marathi

दुष्ट x सुष्ट

घाऊक x किरकोळ

बाल x वृद्ध

नीटनेटका x गबाळ्या

प्रामाणिकपणा x लबाडी

निर्मळ x मळकट


लोभी x निर्लोभ

अशक्त x सशक्त

उचित x अनुचित

कोरडा x ओला

शहर x खेडे

सुरक्षित x असुरक्षित

चपळ x सुस्त

थोर x लहान

आशा x निराशा 

विश्वास x अविश्वास

पुष्कळ x थोडे

ताल x बेताल

सरळ x वाकडा    

रुडू x हसू

सरस x निरस

तहान x भूक 

जलद x हळू

वाकडे x सरळ

Reed more click here 👇

उत्तर लिहिले · 8/11/2020
कर्म · 515
0

मराठी विरुद्धार्थी शब्द

येथे काही सामान्य मराठी विरुद्धार्थी शब्दांची यादी दिली आहे:

  • शब्द - विरुद्धार्थी शब्द
  • दिवस - रात्र
  • प्रकाश - अंधार
  • गरम - थंड
  • लहान - मोठा
  • उंच - ठेंगणा
  • पुढे - मागे
  • खरे - खोटे
  • प्रश्न - उत्तर
  • सुख - दुःख

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2800

Related Questions

मम्मी (Mummy) या शब्दाची इंग्रजी स्पेलिंग काय आहे?
पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही काळाची गरज आहे या वाक्यातील काळ ओळखा?
मोराचा समानार्थी शब्द काय?
शब्द वर्णानुक्रमे लावा: शंख, शहामृग, शेवगा, शॅडो, शॉप?
शब्द वर्णानुक्रमे लावा: तरंग, तून, तुरुंग, भद्रा, तंग. स्पष्टीकरणासह?
मोठेपणा, आई, पण, शहाणा या शब्दांमध्ये नाम नसलेला पर्याय कोणता?
स्वतः, दुःख, फायदा, नाव, यामध्ये कोणता शब्द नाम नाही?