आरोग्य व उपाय
होमिओपॅथी
आरोग्य
लहान मुलांच्या ऑटिझम या विकारावर ॲडव्हान्स होमिओपॅथीचे उपचार किती फायदेशीर आहेत? सौम्य ऑटिझमकरिता ते किती प्रमाणात फायदेशीर आहे?
2 उत्तरे
2
answers
लहान मुलांच्या ऑटिझम या विकारावर ॲडव्हान्स होमिओपॅथीचे उपचार किती फायदेशीर आहेत? सौम्य ऑटिझमकरिता ते किती प्रमाणात फायदेशीर आहे?
0
Answer link
ऑटिझम ही जन्मजात असणारी कंडिशन आहे. त्यात थोडाफार सुधार करता येतो (मानसोपचार व सायकोथेरपीने), पण पूर्ण बरे करता येत नाही (कोणत्याच उपचाराने). कोणी बरे करून देऊ, असे म्हणत असेल तर वेळीच सावध व्हा.
0
Answer link
मला माफ करा, ऑटिझमवर होमिओपॅथीच्या उपचारांबद्दल माझ्याकडे अचूक माहिती नाही. याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्यावा.